Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोनाचा कहर : नंदूरबार जिल्ह्यात मंगळवार रोजी आढळले 77 कोरोना रुग्ण, 26 जण झाले कोरोना मुक्त

team by team
January 11, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हयात दि. 11 जानेवारी रोजी 77 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील 26 जण
कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नंदुरबार जिल्हयात दि.11 जानेवारी रोजी कोरोनाने कहर केला असून दिवसभरात 77 कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात नंदुरबार तालुक्यात 30, शहादा तालुक्यातील 9, नवापूर तालुक्यात 20 व तळोदा तालुक्यातील 16 तर अक्कलकुवा व धडगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात सध्या 150 च्यावर कोरोना रुग्ण आहेत.त्यात नंदूरबार तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असून त्यांनी शंभरी पर केली आहे.दरम्यान दि.11 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 26 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यात नंदूरबार तालुक्यातील 25 तर शहादा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर विर पत्नीस १८ वर्षानंतर प्रत्यक्षशासकीय शेतजमिनीचा मिळाला ताबा

Next Post

राजस्थान राज्यातील प्रतापगढ येथे होणारे आदिवासी परिषदेचे सांस्कृतिक महासंमेलन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

Next Post

राजस्थान राज्यातील प्रतापगढ येथे होणारे आदिवासी परिषदेचे सांस्कृतिक महासंमेलन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add