राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचा संपर्क तुटला, सात पायरी घाटात दरड कोसळली
नंदुरबार l प्रतिनिधी- गेल्या तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सातपुड्यातील दुर्गम भागात पावसामुळे रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा...
















