team

team

ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी

ड्रोनच्या सहाय्याने पकडली २ कोटींची वीजचोरी

मुंबई l  वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव...

राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक पदांची होणार भरती

राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक पदांची होणार भरती

नाशिक  l अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पोषण आहारात महत्वाची भूमिका असून गेल्या सहा वर्षापासून पोषण माह सप्ताह राज्यभरात अंगणवाडी...

बारा वर्षे रखडलेल्या उदय नदीवरील पुलाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवला प्रश्न, 45 कोटीचा निधी मंजुर

बारा वर्षे रखडलेल्या उदय नदीवरील पुलाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवला प्रश्न, 45 कोटीचा निधी मंजुर

नंदुरबार l प्रतिनिधी   बारा वर्षे रखडलेल्या धडगाव तालुक्यातील उदय नदीवरील पुलाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवला असून 45...

सर्वसाधारण सभेत जि. प.सदस्य आक्रमक, कार्यकारी अभियंत्याला पाठविले सक्तीच्या रजेवर

सर्वसाधारण सभेत जि. प.सदस्य आक्रमक, कार्यकारी अभियंत्याला पाठविले सक्तीच्या रजेवर

नंदुरबार l प्रतिनिधी नंदूरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे वर्षभरात एक ही पूर्ण झाले नसून अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने बोगस...

दुधाची बोअरींग आहे की काय ? जिल्हा परिषदेच्या बैठकीत विषय गाजला

दुधाची बोअरींग आहे की काय ? जिल्हा परिषदेच्या बैठकीत विषय गाजला

नंदुरबार प्रतिनिधी   नवापुर तालुक्यातील पांघराण गावात एका केंद्रावर दुधाचे संकलन होत नसतांनाही मोठ्या प्रमाणावर या केंद्रातुन दुधाचा बाहेरगावी पुरवठा...

विजेचा शॉक लागून मादी बिबट्याचा मृत्यू, महिनाभरात दुसरी घटना

विजेचा शॉक लागून मादी बिबट्याचा मृत्यू, महिनाभरात दुसरी घटना

म्हसावद । प्रतिनिधी     म्हसावद अनकवाडे गावालगत एका महिन्यात सलग दुस-यांदा त्याच ठिकाणी केळीच्या शेतात मादी बिबट्या विजेचा शॉक...

बाळासाहेब ठाकरे विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

बाळासाहेब ठाकरे विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी   नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा पो. पिंपळोद ता. जि. नंदुरबार शाळेत...

एस.ए.मिशन येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

एस.ए.मिशन येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या...

शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा -मकरंद पाटील साहेब युवा मंचची मागणी

शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा -मकरंद पाटील साहेब युवा मंचची मागणी

शहादा l प्रतिनिधी यावर्षी अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा यासाठी प्रा. मकरंद पाटीलसाहेब युवा...

कार्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम पाटील बिनविरोध

कार्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम पाटील बिनविरोध

नंदुरबार l प्रतिनिधी तालुक्यातील कार्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा...

Page 289 of 1198 1 … 288 289 290 … 1,198

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.