शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सिंधुदुर्ग अधिवेशनात ग्वाही
म्हसावद । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे 51 राज्यस्तरीय अधिवेशन सावंतवाडी , जिल्हा सिंधुदुर्ग येथे...
















