नंदुरबार व शहादा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 4 ऐवजी 8 एप्रिलला होणार : मनीषा खत्री
नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार व शहादा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींच्या 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी अनुसूचित...
















