नागरिकांनी दीपोत्सवात मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार l प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीचा दीपावली उत्सव कोविड कालावधीत आतापर्यंत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी...
















