भाजपा युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
नंदुरबार l प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली. यूवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस अश्विन सोनार व शहरउपाध्यक्ष सागर सोनार यांचा काही महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला...













