Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तर्‍हावद पुनर्वसन येथे शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान मेळावा

team by team
July 19, 2021
in राजकीय
0
तर्‍हावद पुनर्वसन येथे शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान मेळावा
तळोदा | प्रतिनिधी
शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान अंतर्गत तर्‍हावद पुनर्वसन येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास शिवसेना धुळे-नंदुरबार संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी मार्गदर्शन केले.
     यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रात मोरे, महिला संपर्क प्रमुख विद्याताई साळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, माजी जिल्हा प्रमुख दिपक गवते, महिला जिल्हा प्रमुख रिनाताई पाडवी, उपजिल्हा प्रमुख सोमु भाई, युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, नगरसेवक कुणाल वसावे, उपजिल्हा प्रमुख रुपसिंग पाडवी, तालुका अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, शिवसेना तालुका संघटक आकाश पाडवी, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, आनंद सोनार, युवा सेना शहर प्रमुख जगदिश चौधरी, शहर संघटक विनोद वंजारी, सुरज भाऊ माळी, कल्पेश माळी, नितीन ठाकरे, भूषण सोनार, विजय मराठे, जयेश माळी, लाला वाणी, विपुल कुलकर्णी, राहुल पाटील, नितु सोनार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्र्यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा

Next Post

तळोदा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप

Next Post
तळोदा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप

तळोदा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add