Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा

team by team
July 19, 2021
in कृषी
0
पालकमंत्र्यांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा
नंदुरबार | प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी प्रदीप लाटे उपस्थित होते.
ऍड.पाडवी यांनी जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि पीक पेरणीची माहिती घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यात झालेला कमी पाऊस लक्षात घेऊन पेरणी न झालेल्या क्षेत्रात कोणत्या पिकाची पेरणी  करावी याविषयी शेतकर्‍यांना तालुकानिहाय माहिती देण्यात यावी. त्यानुसार आवश्यक असलेल्या बियाणांची मागणी त्वरीत नोंदवावी. कमी पाणी उपलब्ध असताना पीकाबाबत घ्यावयाच्या खबरदारी विषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात यावे. अशा परिस्थितीत येणार्‍या तूर, ज्वारी, बाजरी, मका, भगर आदी पिकांची  पेरणी करण्याबाबतही शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.भागेश्वर यांनी आतापर्यंत झालेल्या पावसाची   व पिकांच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली.  जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्के पाऊस झाला असून ३६ महसूल मंडळापैकी  ६ मध्ये पावसाची टक्केवारी २५ टक्क्यापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना पीकांबाबत घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

अतितिव्र कुपोषित बालकांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्या-ऍड.के.सी.पाडवी

Next Post

तर्‍हावद पुनर्वसन येथे शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान मेळावा

Next Post
तर्‍हावद पुनर्वसन येथे शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान मेळावा

तर्‍हावद पुनर्वसन येथे शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add