Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना दिल्यास आंदोलन छेडण्याचा गावकऱ्यांचा इशारा

team by team
January 27, 2022
in राजकीय
0
शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना दिल्यास आंदोलन छेडण्याचा गावकऱ्यांचा इशारा

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना देऊ नये. दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शनिमांडळ येथील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांना निवेदने सादर करून दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ,तलवाडे खुर्दे, तिलाली व इंद्रीहट्टी विद्युत विद्युत उपकेंद्र मधून अतिरिक्त विद्युत पुरवठा हा अन्य गावांना करू नये.शनिमांडळ येथील उपविद्युत सबस्टेशनची विज इतर कुठल्याही गावांना देऊ नये. दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शनिमांडळ येथील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांना निवेदने सादर करून दिला आहे.अशी मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी खा. डॉ.हिना गावित आ.डॉ. विजयकुमार गावित, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांना दिले.नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे खुर्दे व तिलाली या गावांनी ग्रामसभेमध्ये याबाबत ठराव केला आहे. निवेदन देतांना या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, धडगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी खुला प्रवर्ग

Next Post

दलीतवस्ती सुधार योजनेंतर्गत नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये नियम डावलून निधी वाटप : जि. प.सर्वसाधारण सभेत जि.प.सदस्यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add