Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतातून डबा देऊन परतणार्‍या विवाहितेचा विनयभंग

team by team
January 23, 2022
in क्राईम
0

तळोदा l प्रतिनिधी

शेतात काम करणार्‍या कुटुंबियांचा जेवणाचा डबा देऊन घरी परतणार्‍या १९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करडे ता तळोदा येथिल १९ वर्षीय विवाहीता तिच्या माहेरी शेजारील मालदा या गावी अली होती.२० जानेवारी रोजी ती शेतात काम करणारे तिचे वडील,भाऊ व इतर कुटुंबीयांना दुपारचा जेवणाचा डबा देण्यासाठी मालदा शिवारातील शेतात गेली होती. शेतातून डबा देऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना गावाबाहेरच्या रस्तावर उभा असणार्‍या मिथुन सतार्‍या ठाकरे याने तिचा डावा हात पकडून जबरदस्तीने शेतात खेचण्याचा प्रयत्न केला.तिने आरडाओरडा  केल्यानंतर तिचा हात सोडून दिला.याबाबत कोणाला माहिती सांगितली तरी मारण्याची धमकी देखील त्याने दिली.
संध्याकाळी आई-वडील व माहेरील कुटुंबीय शेतातून काम करून  घरी परतल्यानंतर सदर घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विवाहितेने माहिती दिली.त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत तिने मोबाईलद्वारे करडे (ता तळोदा) येथील तिचे पतीला देखील या प्रकाराबाबत माहिती दिली. माहेर व सासरच्या मंडळींनी चर्चा करून आज २२ जानेवारी रोजी आरोपी मिथुन सध्या ठाकरे यांच्या विरोधात पीडित महिलेने तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मिथुन सतार्‍या ठाकरे याचा विरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गौतम बोराडे करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

खापर शिवारात कंटेनरचा भिषण अपघातात एक जण ठार, १० गुरे दगावली,चालक फरार

Next Post

अक्कलकुवा येथे हिन्दूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अन्नदान

Next Post
अक्कलकुवा येथे हिन्दूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अन्नदान

अक्कलकुवा येथे हिन्दूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अन्नदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add