Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

team by team
January 22, 2022
in क्राईम
0
नंदुरबार तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अडची ते पथराई रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवराज सुभाष पाटील हे करणखेडा येथे आत्याला भेटण्यासाठी मोटरसायकल (क्र.जी.जे.१५-डी.ए.५६४६) वर जात असतांना अज्ञात वाहनाने आडची ते पथराई रस्त्या दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला जोराची ठोस दिली. या अपघातात युवराज सुभाष पाटील (४०) रा.पथराई (ता.नंदुरबार) यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची खबर न देता अज्ञात वाहनचालक फरार झाला. याप्रकरणी विजय लिंबजी पाटील रा.पथराई (ता.नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरन अज्ञात वाहन चालकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटरवाहन कायदा कलम १९४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ कैलास मोरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

खरवड गावाजवळ पिकअप वाहन उलटल्याने एकजण ठार तर ५ जण जखमी

Next Post

२६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर आत्मदहन करण्याचा संगणक परिचालकाचा इशारा

Next Post

२६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर आत्मदहन करण्याचा संगणक परिचालकाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add