Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

team by team
January 18, 2022
in सामाजिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिलासंबंधी उल्लेखनीय कामकाज केलेल्या व्यक्तींना तसेच संस्थांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार हा वैयक्तीक व संस्थेसाठी आहे.
पुरस्कारासाठी लाभार्थ्यांचे वय 1 जून 2021 रोजी 25 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. संस्थात्मक पुरस्कारासाठी संस्थेस महिलासंबंधी कामकाजाचा किमान 5 वर्ष अनुभव असावा. अर्जदार यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार प्राप्त नसावी. जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच संस्थांनी आपले अर्ज www.awards.gov.in या वेबसाईटवर 31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखिल भारतीय फार्मसिस्ट असोसिएशच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग सदस्यपदी शेखर कुवर यांची निवड

Next Post

अमळथे येथे युवकाच्या मृत्यूनंतर एमएससीबीच्या सबस्टेशनमध्ये जाऊन ऑपरेटर ला मारहाण करून मालमत्तेच नुकसान केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
अमळथे येथे विद्युत खांबावरून युवकाचा ७ तासानंतर उतरवला मृतदेह,  संतप्त नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार, आश्वासनानंतर तिढा सुटला

अमळथे येथे युवकाच्या मृत्यूनंतर एमएससीबीच्या सबस्टेशनमध्ये जाऊन ऑपरेटर ला मारहाण करून मालमत्तेच नुकसान केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add