Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्याच्या किमया ने केली किमया, इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली नोंद

team by team
January 17, 2022
in राज्य
0
शहाद्याच्या किमया ने केली किमया, इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली नोंद

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील किमया युवराज राठोड या आठवीच्या विद्यार्थीनीने चक्क 30 मिनीट 16 सेकंद शिर्षासन  तर केलेच पण शिर्षासनात असताना तिने हनुमान चालीसाचे तोंडपाठ पठण, विविध आसनेही केली. विविध आसनेही करते.या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.विक्रमाची नोंद झाल्याचे पत्र तीला मिळाले आहे.यासोबत तीला स्मृतीचिन्ह,मेडल व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.

कोरोना काळात पूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना कुणीही घराबाहेर निघत नव्हते.त्या काळात तिच्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे तीला योगासनाची आवड निर्माण झाली.प्रसार माध्यमांच्या इंडिया टि.व्ही.वरील “कोरोनासे जंग बाबा रामदेव के संग”कार्यक्रम बघुन,यु ट्यूब वरील व्हिडीयो च्या साहाय्याने तसेच आई-वडील व भावाच्या मार्गदर्शनाने स्वतः योगासनांचा सराव करून तिला शीर्षासनाची  आवड निर्माण झाली.त्यावेळेपासून सुरुवातीला 1 मिनिट पासून,तर सहा महिन्यापर्यंत सतत चिकाटीने सराव करून विक्रमापर्यंत तीची शीर्षासनाची वेळ निश्चित 30 मिनिटे व 16 सेकंद झाली.महत्वाचे म्हणजे शीर्षासनात हनुमान चालीसाचे पठण करीत 30 मिनिटे व 16 सेकंदाचा कालावधी पूर्ण केला.या बरोबर तीला योगासन,चित्रकला,हस्ताक्षर,गायन,वक्तृत्व,नृत्य,नाट्यछटा,क्रीडा या स्पर्धांमध्ये  आवड असून ती स्वतः नृत्यदिग्दर्शन सुद्धा करते.यापुढे” गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ” करण्याचा तीचा मानस आहे. ती वसंतराव नाईक उच्च माध्य. विद्यालय शहादा  येथील  क्रीडा संचालक वाय.एस.राठोड यांची ती मुलगी आहे. तीला वेळोवेळी वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे हैदराबाद येथील मुख्य समन्वयक लॉयन बिंगी नरेंद्र गौड, समन्वयक डॉ. स्वर्णश्री गुर्रम,सुधाकर पाटील(म्हसावद) यांचे मार्गदर्शन लाभले.

सरावाशिवाय जास्त वेळ शिर्षासन केल्यास जमीनीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे रक्तप्रवाह उलट्या दिशेने वाहून डोकेदुःखी,चक्कर येणे,अंधारी येणे,पाठीचा कणा,मानेचा मणका याचा त्रास होवू शकतो तर मधुमेह,रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी अधिक वेळ शिर्षासन केल्यास जिवीतास धोका होवू शकतो.-
डाॅ.राकेश पाटील,शहादा
(एम.बी.बी.एस.अस्थिरोग तज्ञ)

बातमी शेअर करा
Previous Post

शाखाधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया तीन दिवस बंद

Next Post

शहादा तालुका कुंभार समाज कार्यकारिणी जाहीर

Next Post
शहादा तालुका कुंभार समाज कार्यकारिणी जाहीर

शहादा तालुका कुंभार समाज कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add