Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ,अपघातात महिला ठार तर दोघे जखमी

team by team
January 16, 2022
in क्राईम
0
दोन दुचाकींची समोरासमोर धडक ,अपघातात महिला ठार तर दोघे जखमी

नवापूर l प्रतिनिधी
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर चिंचपाडा गावातील वळण रस्त्यावर दोन मोटारसायकलिंची जोरदार धडक झाली.या अपघातात दोन पुरुष व एक महिलेला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथील राष्ट्रीय महामार्गावर वळण रस्त्यावर मोटारसायकल (क्र.जी.जे.१९, आर. १३१८) वर दिनेश शांतू गावित व ईकुता दिनेश गावित (वय 23 ) दोन्ही पती पत्नी रा काळंबा, नवापूर येथून जामनपाडा येथे ईकुंता गावित यांच्या माहेरी शेतीसाठी कांद्याचे रोप घेण्यासाठी आले असता आपले काम आटपून नवापूर जवळील काळंबा येथे आपल्या गावी जात असताना समोरील मोटरसायकल (क्र.एम. एच. ३९, ए.जी. ७२५०) स्वार धनंजय शांता गावित रा. बेडकी हा नवापूरहुन विसरवाडीच्या दिशेने येत असताना, चिंचपाडा येथे दोन्ही मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला त्यात महामार्गावर एका मोठ्या वाहनाची ही धडक बसल्याची चर्चा आहे. या तिन्ही अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असता दिनेश गावित यांच्या हाताला व ईकुंता गावित यांच्या कमरेला व पायाला गंभीर दुखापत झाली असून समोरील दुचाकी स्वार धनंजय गावित याच्या पायाला व डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान ईकुंता गावित या महिलेचा मृत्यू झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतंर्गत विविध योजनेचा लाभ देण्यात यावा : खा. डॉ.हिना गावीत

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले १७२ कोरोना रुग्ण, जिल्ह्यात ५ दिवसात आढळले ५८७ कोरोना रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले १७२ कोरोना रुग्ण, जिल्ह्यात ५ दिवसात आढळले ५८७ कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add