Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतंर्गत विविध योजनेचा लाभ देण्यात यावा : खा. डॉ.हिना गावीत

team by team
January 15, 2022
in आरोग्य
0
हर घर नल हर घर जल’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील 575 ग्रामपंचायतीकरीता 1 हजार 658  कोटी रुपयांचा आराखडा मंजूर : खा डॉ.हिना गावीत

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाने विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतंर्गत शेळी गट, दुधाळ जनावराचे वाटप, पोल्ट्री फॉर्म तसेच विविध योजनेचा लाभ देण्यात यावा असे प्रतिपादन खा. डॉ.हिना गावीत यांनी केले.
खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा ) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री ,सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, मीनल करनवाल आदी उपस्थित होते.यावेळी खासदार डॉ. गावित म्हणाल्या, कोविड काळात मृत्यू झालेल्यांना कुटूंबातील व्यक्तींना राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतर्गत विविध योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना लाभ देण्यासाठी प्रत्येक गाव निहाय सर्व्हे करावा. जेणे करुन जास्तीत जास्त व्यक्तींना योजनेचा लाभ देता येईल. केंद्रीय विद्यालयासाठी जागा उपलब्ध बाबत पाठपुरावा करण्यात यावा. आदिवासी विकास विभागाने विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतंर्गत शेळी गट, दुधाळ जनावराचे वाटप, पोल्ट्री फॉर्म तसेच विविध योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच या योजनेतंर्गत मजूर झालेला निधी त्वरीत खर्च करावा. सरदार सरोवर पुर्नवसनग्रस्तांना जमीन उपलब्ध करुन द्यावीत. दुर्गम भागातील बीएसएनएल टॉवरच्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करावी.केंद्रीय पुरस्कृत योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व विभागाने प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी दिल्यात. बैठकीत वनबंधू कल्याण योजना , एकलव्य रेसिडेन्शीयल स्कुल, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना, अन्नपुर्णा योजना, खावटी अनुदान, शबरी विकास महामंडळ, सरदार सरोवर पुर्नवसन, वनपट्टे धारकांना जमीन वाटप, जिल्हा कौशल्य विभाग, कामगार विभाग, रेल्वे, पोस्ट या विभागामार्फत राबविण्यात योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.स्वप्नील बैसाणे, हरी पाटील, बबीता नाईक आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

विनामास्क व कोविडचे नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळायला येतील अडचणी: जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील

Next Post

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ,अपघातात महिला ठार तर दोघे जखमी

Next Post
दोन दुचाकींची समोरासमोर धडक ,अपघातात महिला ठार तर दोघे जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ,अपघातात महिला ठार तर दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add