Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय घवघवीत यश

team by team
January 11, 2022
in शैक्षणिक
0
नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय घवघवीत यश

तळोदा l प्रतिनिधी
शहरातील नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर शहरी भागात घवघवीत यश संपादन केले.
यात अनुक्रमे तालुकास्तर शहरी भागात प्रथम आर्यन संदिप चौधरी, द्वितीय युतीका प्रदीप पाटील, तृतीय युक्ती नरेश पाटील तर पंचम स्थानावर कृष्णा शरद मराठे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तालुका स्तरीय यश निवडीसाठी सर्वत्र ह्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे नुकतेच नेमसुशिल परिवारा- मार्फत यशस्वी विद्यार्थ्यांना यश निवडीबद्दल गौरविण्यात आले यावेळी नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल, प्राचार्य सुनिल परदेशी, मुख्या.गणेश बेलेकर, प्रिन्सिपल पी.डी.शिंपी, वर्गशिक्षक अरुण कुवर, कमलेश पाटील, सागर मराठे, नितीन भामरे, प्रतिभा बैसाणे, दिपाली पाटील, योगिता शिंदे, आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
सदरील विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय यश निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, संचालिका सोनाभाभी तुरखिया, संस्था उपाध्यक्ष डी.एम. महाले, सचिव संजय पटेल, संस्था समनव्ययक हर्षिल तुरखिया,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी कौतुक करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात नंदुरबार पोलीस बॅण्ड पथकाने सादर केला देशभक्ती गीते

Next Post

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. डॉ.स्वप्ना लांडे यांचे ऑनलाईन व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add