म्हसावद l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा(देवमोगरा पू ) अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा यांचे पथकाद्वारे विध्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश पवार, वैद्यकीय अधिकारी सतीलाल पदमीर, आरोग्य सेविका के. जी.गावित, एस.एन.नाईक, व्ही. के. वसावे, आशा वर्कर तुला वळवी, आर.आर.गावित, पाडवी सबिरा प्रतापसिंग, मदतनिस केलुताई पावरा ,मुख्याध्यापक एम.व्ही. देसले, प्राथमिक मुख्याध्यापक डी.एन.गोसावी अधीक्षक दिपक बेडसे, अधीक्षिका मनीषा साळुंखे, प्रा.पी.एम.बेडसे, प्रा.जे.डी.पाटील, प्रा.आर.बी.आगळे, प्रा.एम. ए. दिघे, प्रा.एस.एस.तडवी, प्रा.हितेश पटेल, एच. आय. गोराने, बी.एस.तडवी, अविनाश पवार,ए.टी.वळवी,एल. टी.महिंद्रे, व्ही.डी.पाडवी, टी. एन. पाडवी,रायसिंग तडवी, ए.एन. जाधव कर्मचारी उपस्थित होते, शासनाचा आदेशानुसार १५ ते १८ वयोगटातील एकूण ९७ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, कोविड नियमांचे पालन करून अनुदानित आश्रमशाळेचे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.








