Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मांडवा येथील अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व  उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ९७ विद्यार्थ्यांचे झाले लसीकरण 

team by team
January 11, 2022
in शैक्षणिक
0
मांडवा येथील अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व  उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ९७ विद्यार्थ्यांचे झाले लसीकरण 

म्हसावद l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा(देवमोगरा पू ) अनुदानित प्राथमिक,माध्यमिक  व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा यांचे पथकाद्वारे विध्यार्थ्यांचे  लसीकरण करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश पवार, वैद्यकीय अधिकारी सतीलाल पदमीर, आरोग्य सेविका के. जी.गावित, एस.एन.नाईक, व्ही. के. वसावे, आशा वर्कर  तुला वळवी, आर.आर.गावित, पाडवी सबिरा प्रतापसिंग, मदतनिस केलुताई पावरा ,मुख्याध्यापक एम.व्ही. देसले, प्राथमिक मुख्याध्यापक डी.एन.गोसावी  अधीक्षक दिपक बेडसे, अधीक्षिका मनीषा साळुंखे, प्रा.पी.एम.बेडसे, प्रा.जे.डी.पाटील, प्रा.आर.बी.आगळे, प्रा.एम. ए. दिघे, प्रा.एस.एस.तडवी, प्रा.हितेश पटेल, एच. आय. गोराने, बी.एस.तडवी, अविनाश पवार,ए.टी.वळवी,एल. टी.महिंद्रे, व्ही.डी.पाडवी, टी. एन. पाडवी,रायसिंग तडवी, ए.एन. जाधव कर्मचारी उपस्थित होते, शासनाचा आदेशानुसार १५ ते १८ वयोगटातील एकूण ९७ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, कोविड  नियमांचे पालन करून अनुदानित आश्रमशाळेचे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये गुणवत्ता शिक्षणासह स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, दोघा शिक्षक भाऊंचा अभिनव उपक्रम

Next Post

धडगाव तालुक्यातील काकरदा येथे शेतकऱ्यांना मशरूम शेती बाबत देण्यात आले प्रशिक्षण

Next Post
धडगाव तालुक्यातील काकरदा येथे शेतकऱ्यांना मशरूम शेती बाबत देण्यात आले प्रशिक्षण

धडगाव तालुक्यातील काकरदा येथे शेतकऱ्यांना मशरूम शेती बाबत देण्यात आले प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add