Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केला बापाचा खून

team by team
January 9, 2022
in क्राईम
0
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून बापाचा मुलाने खून केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी येथे राहणाऱ्या
यशवंत दसऱ्या पाडवी यांचा मुलगा राकेश यशवंत पाडवी याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र यशवंत दसऱ्या पाडवी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन राकेश पाडवी याने यशवंत दसऱ्या पाडवी (वय २५ ) यांना काठीने मारहाण करून मुक्कामार देवून जिवे ठार मारले
याप्रकरणी आकाश यशवंत पाडवी रा . रांझणी पो . रायसिंगपूर ता . अ.कुवा यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात राकेश यशवंत पाडवी रा . रांझणी ता . अ.कुवा यांच्या विरुद्ध भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास राजेश गावीत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

भूषा येथील नर्मदा नदीवर मकरसंक्रांतीला होणारा जल पूजनाचा कार्यक्रम रद्द, भाविकांनी मकरसंक्रांतीला येवु नये : भूषा ग्रामपंचायतीतर्फे आवाहन

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्ण आढळले, रविवारी दिवसभरात आढळले ४४ कोरोना रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्ण आढळले, रविवारी दिवसभरात आढळले ४४ कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add