Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्ण आढळले, रविवारी दिवसभरात आढळले ४४ कोरोना रुग्ण

team by team
January 9, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयात आज दि.9 जानेवारी रोजी जिल्ह्यात तब्बल ४४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान नंदूरबार व शहादा शहरात ओमायक्रॉन चे दोन रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. चारूदत्त शिंदे यांनी दिली आहेत.
नंदुरबार जिल्हयात आज दि.९ जानेवारी रोजी दिवसभरात ४४ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात नंदुरबार तालुक्यात २३, नवापूर तालुक्यात २, शहादा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.तर तळोदा येथे १६ कोरोना रुग्ण आढळले. गेल्या ११ दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट १४.८४, डेथ रेट २.३६, तर रिकवरी रेट ९७.४७ आहे. नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.दरम्यान आज नंदूरबार व शहादा शहरात ओमायक्रॉन चे दोन रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. चारूदत्त शिंदे यांनी दिली आहेत. डिसेंम्बरमध्ये एकाचा १७ डिसेंबर ते एकाचा २९ डिसेंबर रोजी आर.टी.पी. सी.आर चाचणी करण्यात आलेल्या दोघे पॉझिटिव्ह आढळले होते.त्या 2 जणांचा ओंमीक्रॉन पॉझिटिव्ह अहवाल आज प्राप्त यात 1जण शहादा तर 1 जण नंदूरबार मधील रहिवासी असून 2 ही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.2 ही जणांचे कोविडशिल्ड चे 2 ही डोस झाले होते पूर्ण त्यामुळे दोघे अन सिमटेम्यटीक होते.सद्या ते होम आयसोलेशन मध्ये आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केला बापाचा खून

Next Post

तलावडी येथे मातीची भिंत तोडून लॉकरमध्ये ठेवलेले 45 हजाराचे दागिने लंपास

Next Post

तलावडी येथे मातीची भिंत तोडून लॉकरमध्ये ठेवलेले 45 हजाराचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add