Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनविभागाचे कर्मचारी दिसताच दुचाकी फेकुन एकाने ठोकली धुम,साग चौपाटसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
January 7, 2022
in क्राईम
0
वनविभागाचे कर्मचारी दिसताच दुचाकी फेकुन एकाने ठोकली धुम,साग चौपाटसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त
नवापूर | प्रतिनिधी
नवापर तालुक्यात वनविभागाचे कर्मचारी रात्री पेट्रोलिंग  करत असतांना त्यांना बघताच दुचाकी फेकुन एकाने धुम ठोकली वनविभागाने दुचाकीसह १३ नग साग चौपाट असा १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव),वनक्षेत्रपाल नवापूर प्रा. व वनक्षेत्र स्टॉप नवापूर प्रादेशिक सह रात्री पेट्रोलिंग  करतांना अज्ञात इसम मोटार सायकल वरून साग चौपाट वाहतूक करताना दिसला तरी त्यांचा पाठलाग केला असता सदर इसमाने मोटार सायकल १ व साग चौपाट १३ नग, फेकून पसार झाला. वनविभागाने  मोटार सायकल (क्र. जी.जे.२१,एन- ००७१) व साग चौपाट नग जप्त करून नवापूर येथे पावतीने जमा केला. जप्त मालाची बाजार भावानुसार किंमत १ लाख रुपये आहे  सदर कारवायी सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय ग.पवार व वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, भिवाजी दराडे,वनपाल खेकडा, ए.एम.शेख ,वनपाल बोरझर, सुनिता पाटील वनपाल वडकळंबी, वनरक्षक संतोष गायकवाड, दीपक पाटील, लक्ष्मण पवार, गिरीश वळवी,भाग्यश्री पावरा, अमोल गावित,अनिल वळवी , कमलेश वसावे, वाहन चालक साहेबराव तुंगार, दिलीप गुरव आदींनी केल.सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांच्याकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेसह ‘कोविड-19’ लसीकरण जनजागृती अभियान

Next Post

दिव्यांग विशिष्ट योजनेचा पाच टक्के रक्कम न दिल्यास ग्रामपंचायती विरूध्द आंदोलनाचा प्रहार जनशक्ती दिव्यांग सेलचा ईशारा

Next Post

दिव्यांग विशिष्ट योजनेचा पाच टक्के रक्कम न दिल्यास ग्रामपंचायती विरूध्द आंदोलनाचा प्रहार जनशक्ती दिव्यांग सेलचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add