Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व क. महाविद्यालयात “मासिक पाळी व्यवस्थापन” विषयावर ऑनलाईन व्याख्यान

team by team
January 6, 2022
in शैक्षणिक
0
भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व क. महाविद्यालयात “मासिक पाळी व्यवस्थापन” विषयावर ऑनलाईन व्याख्यान

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “मासिक पाळी व्यवस्थापन”*या विषयावर डॉ. अमृता तूपकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. मंसूरी यांच्या मार्गदर्शनात इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. तुपकर यांनी मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आरोग्य संदर्भातील स्वच्छता, वापरावयाची शोषणे याबद्दल अतिशय सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पण दिलीत. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे पर्यवेक्षक व्ही. जे. पाटील, ए.एस.पाटील, व्ही. जे. पटेल, श्रीमती. एम.बी. देसले, एन बी. पाटील, डी.टी.मोरे, जे.जी. सोलंकी व सर्व शिक्षकेत्तर बंधू यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन एन. जी. पाटील व आभार मोरे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय एकेएसपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे संघ अमरावतीला रवाना

Next Post

परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त माजी चालकांना मानधनावर घेण्याचा निर्णय

Next Post

परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त माजी चालकांना मानधनावर घेण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add