Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ

team by team
January 3, 2022
in क्राईम
0
नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी
नवीन वर्षाचे औचित्य साधून शहर वाहतूक शाखेतर्फे रविवारपासून रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहात वाहनचालकांचे प्रबोधन आणि कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्या नेतृत्वखाली दि. 2 ते 8 जानेवारी दरम्यान शहरातील विविध चौक आणि प्रमुख रस्त्यांवर वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे ,आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी यासह सध्याच्या परिस्थितीत मायक्रॉन पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक असून सामाजिक अंतर ठेवून संभाव्य संकट टाळण्याचे आवाहन शहर वाहतुक शाखेतर्फे करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत रविवारी शहर वाहतूक शाखेच्या पथकाने हाट दरवाजा, उड्डाणपूल, सिंधी कॉलनी, करण चौफुली, धुळे रोड चौफुली, नवापूर चौफुली आदी भागात मोटारसायकलस्वार, रिक्षाचालक, खाजगी वाहन धारक यांच्याशी संवाद साधून प्रबोधन करण्यात येत आहे.या अभियानात वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्यासह पथकात पोलीस उपनिरीक्षक दिलीप गांगुर्डे, एएसआय युवराज वाणी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर लामगे, देविदास पाटील,धनंजय शिरसाठ, संतोष काळे, वाहन चालक भानुदास वसावे यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन वर्षांनंतर शासनाने यंदा पुन्हा सुरू केले संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान

Next Post

भामरमाळ येथे वनविभागाच्या कार्यवाहीत दिड लाखाच्या सागाच्या लाकडासह रंधामशिन जप्त

Next Post
भामरमाळ येथे वनविभागाच्या कार्यवाहीत दिड लाखाच्या सागाच्या लाकडासह रंधामशिन जप्त

भामरमाळ येथे वनविभागाच्या कार्यवाहीत दिड लाखाच्या सागाच्या लाकडासह रंधामशिन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add