Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संतश्री सिदाजीआप्पा जयंतीनिमित्त नंदनगरीत प्रतिमापूजन

team by team
January 1, 2022
in राज्य
0
संतश्री सिदाजीआप्पा जयंतीनिमित्त नंदनगरीत प्रतिमापूजन

नंदुरबार l प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत परम पूज्य संतश्री बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त नंदनगरीत बालवीर चौकात प्रतिमा पूजन ,आरती ,प्रसाद वाटप आदी धार्मिक उपक्रम करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नंदुरबार शाखेतर्फे आयोजित संतश्री सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन गवळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक शतकवीर भीमाजी यादबोले यांच्या हस्ते करण्यात आले. तर सिदाजी आप्पांची आरती सेवानिवृत्त प्राचार्य देमाजी लगडे यांनी केली. गवळी समाजाची ओळख असलेले भस्म (ईबीत) प्रत्येकाच्या कपाळी लावण्यात आले. शंख निनाद करीत आरती नंतर उपस्थित समाज बांधवांना प्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी देमाजी लगडे यांनी संतश्री सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तसेच गवळी समाजातील युवकांनी मांसाहार व मद्यसेवना पासून लांब राहण्याचे आवाहन केले. प्रतिमापूजन कार्यक्रमास प्रकाश घुगरे, राजेंद्र लगडे, हेमंत नागापुरे ,आनंदा घुगरे ,सुशील गोडळकर, पिरन लगडे, हेमराज लगडे, प्रा. एकनाथ हिरणवाळे, पांडुरंग यादबोले, विशाल हिरणवाळे, प्रशांत गवळी, ईश्वर घुगरे तसेच हिमांशू गवळी, प्रणव गेनाप्पा, नंदू गवळी, प्रथम गवळी, साई गवळी आदीसह सर्व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

चरणमाळ घाटातील ट्रक अपघातातील चालकाचा मृत्यू

Next Post

अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर वाहन उलटल्याने सात जण जखमी

Next Post

अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर वाहन उलटल्याने सात जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add