Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर वाहन उलटल्याने सात जण जखमी

team by team
January 1, 2022
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील ठाण्याविहिर फाट्याजवळ प्रवासी वाहन उलटल्याने सात जण जखमी झाले. याप्रकरणी चालकाविरूद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील उदेसिंग रमन्या वळवी हा त्याच्या ताब्यातील प्रवासी वाहनाने अक्कलकुवा ते मोलगी रस्त्याने जात होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ठाण्याविहिर फाट्याजवळ भरधाव वेगात वाहन चालविल्याने रस्त्यावर वाहन उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात वाहनातील समनसिंग आरशी पाडवी, लालसिंग आरशी पाडवी, अजय बोज्या पाडवी, शकीला कागड्या पाडवी, प्रमिला आरशी पाडवी, अविनाश आरशी पाडवी व रिना भामट्या पाडवी सर्व रा.देवमोगरा पुनर्वसन ता.अक्कलकुवा यांना दुखापत झाली. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत समनसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात उदेसिंग वळवी याच्याविरूद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अतुल गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

संतश्री सिदाजीआप्पा जयंतीनिमित्त नंदनगरीत प्रतिमापूजन

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील २१ मद्यपी दुचाकीस्वारांवर पोलिसाची कारवाई

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील २१ मद्यपी दुचाकीस्वारांवर पोलिसाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add