Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी. आर. हायस्कूल मध्ये ७५ कोटी सूर्यनमस्कार अभियानाला सुरुवात

team by team
January 1, 2022
in शैक्षणिक
0
डी. आर. हायस्कूल मध्ये ७५ कोटी सूर्यनमस्कार अभियानाला सुरुवात

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे आज दि. १ जानेवारी २०२२ पासून, संपूर्ण भारतभर देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘ ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प’ हे अभियान राबविले जात आहे. त्यात सहभागी होण्याच्या उद्देशाने सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी मिळून आज सूर्यनमस्कार अभियानास सुरुवात केली.
विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी व योग प्राणायाम हे किती जीवनावश्यक आहे या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी उपमुख्याध्यापक नारायण भदाणे पर्यवेक्षक पंकज पाठक, श्रीराम मोडक, क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव, योगेश गवते, दिनेश वाडेकर, अशोक वसईकर यांनी विद्यार्थ्यांसमोर सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक केले व संपुर्ण वातवरण योगमय झाले. संपूर्ण कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियम पाळून, सोशल डिस्टंसिंग ठेवून घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बी.एड. चे प्रशिक्षणार्थी शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post

चरणमाळ घाटातील ट्रक अपघातातील चालकाचा मृत्यू

Next Post

चरणमाळ घाटातील ट्रक अपघातातील चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add