Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यात जि.प.अध्यक्षांच्या हस्ते रस्ते कामांचे भूमिपूजन

team by team
December 30, 2021
in राजकीय
0
तळोदा तालुक्यात जि.प.अध्यक्षांच्या हस्ते रस्ते कामांचे भूमिपूजन

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील जि. प.अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत रस्ते कामाचे उदघाटन जि. प.अध्यक्षा ॲड.सिमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यात जिल्हा परिषदेतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्ग मंजूर तीन रस्ते कामांच्या उद्घाटन कार्यक्रम झाले. यावेळी
मोदलपाडा गावाच्या दक्षिणेस असलेल्या गुजरात राज्याच्या हद्दीपर्यंत जाणारा रस्ता व मोदलपाडा गावाच्या दक्षिणेकडून असलेल्या सतोना गावाकडे जाणारा रस्त्याचे तसेच मोदलपाडा पुलापासून ते काकलपूर गावाकडे जाणारा रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
या रस्ता कामाचे उदघाटन जि. प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गुजरात राज्यात जोडणारा महत्वाचा असलेला रस्ता व शेतशिवारात जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जि. प.सदस्य सुहास नाईक, प.स.सदस्य सुमनबाई वळवी, प.स.सदस्य सोनीताई पाडवी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहिदास पाडवी.
तसेच माजी सरपंच अर्जुन वळवी,माजी सरपंच धर्मेंद्र वळवी, पो.पाटील विलास पाडवी, ग्रा.प.सदस्य जगदीश पाडवी, माजी सरपंच शालमसिंग पाडवी, ग्रा.प.सदस्य सूरज पाडवी, उखड्या वळवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

उमराणी बु. ग्रामपंचायतीची ९ महिन्यानंतर झाली ग्रामसभा, ५ टक्के पेसा निधीच्या अध्यक्ष व सदस्याची करण्यात आली निवड

Next Post

महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ” द दारूचा नव्हे, द दुधाचा ” कार्यक्रम उत्साहात

Next Post
महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ” द  दारूचा नव्हे, द  दुधाचा ” कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्र अंनिसच्या वतीने " द दारूचा नव्हे, द दुधाचा " कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add