Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ” द दारूचा नव्हे, द दुधाचा ” कार्यक्रम उत्साहात

team by team
December 30, 2021
in सामाजिक
0
महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ” द  दारूचा नव्हे, द  दुधाचा ” कार्यक्रम उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
चला व्यसनाला बदनाम करु या या मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहादा शाखेच्या वतीने ” द दारूचा नव्हे, द दुधाचा ” कार्यक्रम घेऊन प्रबोधन करण्यात आले.
शहरातील जनता चौकात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशांक कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे एडवोकेट गोविंदभाई पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, सरसय्यदचे चेअरमन लियाकत अली सय्यद , सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आर.टी. पाटील, जायण्टसचे भूषण बाविस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र कुवर, अंनिसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. शशांक कुलकर्णी यांनी व्यसनाचा मानवी जीवनावर आणि समाजात होणाऱ्या विविध परिणामांची सविस्तर माहिती दिली. शहरांमध्ये विशेषतः तरुण मुलींमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.याप्रसंगी आर. टी. पाटील, लियाकत अली सैय्यद यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार संगीता पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष महाजन, प्रदीप केदारे, श्रीकांत बाविस्कर, सुवर्णा जगताप, भूषण बाविस्कर,पुष्कर बाविस्कर,भटू वाकडे ,हृदयेश चव्हाण, विजय बोदरे ,विनायक सावळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुक्यात जि.प.अध्यक्षांच्या हस्ते रस्ते कामांचे भूमिपूजन

Next Post

सावधान : दारु पिऊन वाहन चालवितांना आढळल्यास लायसन्स होणार रद्द : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचा इशारा

Next Post
नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई , 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी निलंबीत

सावधान : दारु पिऊन वाहन चालवितांना आढळल्यास लायसन्स होणार रद्द : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add