नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील व्यंकटेश संस्थानचे व्यंकटेश मंदिरात बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवराच्या उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी समस्त ब्राह्मण पंचचे अध्यक्ष जय मोडक, गोविंदबुवा रोकडे,श्रीमाली ब्राह्मण संघाचे किरिट त्रिवेदी, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष निर्मल शर्मा,सचिव अरुण कायस्थ, कार्यकारणी सदस्य सारंग रोकडे,शेखर कोतवाल, जितेंद्र दीक्षित, पत्रकार दीपक कुलकर्णी,श्रीराम दाऊतखाने, व दीपक शरद कुलकर्णी,भीकुभाई त्रिवेदी उपस्थित होते.








