Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील नागरिकांच्या वाहनांचे अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

team by team
December 30, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांच्या वाहनांचे कच्चे व पक्के अनुज्ञप्ती कामकाजासाठी माहे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये तालुकास्तरावर मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जानेवारी, 2022 महिन्यात शहादा येथे 11,18 व 25जानेवारी, नवापूर येथे 5 व 19 जानेवारी , अक्राणी-धडगाव 27 व 28 जानेवारी तर तळोदा येथे 7 व 21 जानेवारी रोजी मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात शहादा येथे 8,15 व 22 फेब्रुवारी रोजी, नवापूर येथे 2 व 23 फेब्रुवारी, तळोदा 4 व 18 फेब्रुवारी तर अक्राणी- धडगाव 24 व 25 फेब्रुवारी रोजी दौरा असेल. मार्च महिन्यात शहादा येथे 15,22 व 29 मार्च रोजी, नवापूर येथे 2 व 23 मार्च, तळोदा 4 व 25 मार्च तर अक्राणी- धडगाव 30 व 31 मार्च रोजी मासिक दौरा असेल.

एप्रिल महिन्यात शहादा येथे 12, 19 व 26 एप्रिल रोजी, नवापूर येथे 6 व 27 एप्रिल, तळोदा 1 व 22 एप्रिल तर अक्राणी- धडगाव 28 व 29 एप्रिल रोजी दौरा असेल. मे महिन्यात शहादा येथे 10,17 व 24 मे रोजी, नवापूर येथे 4 व 25 मे , तळोदा 6 व 27 मे तर अक्राणी- धडगाव 30 व 31 मे रोजी मासिक दौरा असेल.

जून महिन्यात शहादा येथे 14,21 व 28 जून रोजी, नवापूर येथे 1 व 22 जून, तळोदा 3 व 24 जून तर अक्राणी- धडगाव 29 व 30 जून रोजी दौरा असेल. जुलै महिन्यात शहादा येथे 12,19 व 26 जुलै रोजी, नवापूर येथे 6 व 27 जुलै, तळोदा 1 व 22 जुलै तर अक्राणी- धडगाव 28 व 29 जुलै रोजी मासिक दौरा असेल.

ऑगस्ट महिन्यात शहादा येथे 8,17 व 23 ऑगस्ट रोजी, नवापूर येथे 3 व 24 ऑगस्ट, तळोदा 5 व 25 ऑगस्ट तर अक्राणी- धडगाव 29 व 30 ऑगस्ट रोजी मासिक दौरा असेल. सप्टेंबर महिन्यात शहादा येथे 13,20 व 27 सप्टेंबर रोजी, नवापूर येथे 7 व 28 सप्टेंबर, तळोदा 2 व 23 सप्टेंबर तर अक्राणी- धडगाव 29 व 30 सप्टेंबर रोजी मासिक दौरा असेल.

ऑक्टोंबर महिन्यात शहादा येथे 11,18 व 25 ऑक्टोंबर रोजी, नवापूर येथे 12 व 19 ऑक्टोंबर, तळोदा 7 व 21 ऑक्टोंबर तर अक्राणी- धडगाव 27 व 28 ऑक्टोंबर रोजी मासिक दौरा असेल. नोव्हेंबर महिन्यात शहादा येथे 7,15 व 22 नोव्हेंबर रोजी नवापूर येथे 2 व 23 नोव्हेंबर, तळोदा 4 व 25 नोव्हेंबर तर अक्राणी- धडगाव 29 व 30 नोव्हेंबर रोजी मासिक दौरा असेल. तर डिसेंबर महिन्यामध्ये शहादा येथे 13,20 व 27 डिसेंबर रोजी, नवापूर येथे 7 व 28 डिसेंबर, तळोदा 2 व 23 डिसेंबर तर अक्राणी- धडगाव 29 व 30 डिसेंबर रोजी मासिक दौरा राहील.

कच्ची व पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी ही त्या तालुक्यातील लोकांसाठी निश्चित केलेल्या संख्येप्रमाणे घेण्यात येणार आहे. यावेळी अपूर्ण अर्ज स्विकारण्यात येणार नाही. ऐनवेळी एखाद्या तारखेस सुट्टी जाहीर झाल्यास सदर दौरा दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी वेळी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.

तरी सर्व मोटार वाहन मालक, चालक व अनुज्ञप्ती धारकांनी कच्ची व पक्की अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन वेळ घेऊन मासिक दौऱ्याच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बहुभाषिक ब्राह्मण महासंघ नंदुरबार दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील 31 डिसेंबर व नूतन वर्ष साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केल्या सूचना, नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन

Next Post
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदूरबार जिल्ह्यातील 31 डिसेंबर व नूतन वर्ष साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केल्या सूचना, नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add