Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अटलबिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे भारतरत्न वाजपेयी यांना आदरांजली

team by team
December 25, 2021
in राजकीय
0
अटलबिहारी वाजपेयी  वाचनालयातर्फे भारतरत्न वाजपेयी यांना आदरांजली

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयाचा प्रथम वर्धापन दिन आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने आदरांजली अर्पण करण्यात आली.
वाचनालयाच्या अध्यक्ष प्रा ज्ञानी कुलकर्णी यांनी वाजपेयींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.वाजपेयींना वाचणाचा खूप व्यासंग होता. त्यामुळे ते उत्तम वक्ता, कवी,अभ्यासू राजकिय नेते म्हणून नावाजलेले व्यक्ती प्रसिद्ध झाले. असे प्रतिपादन ज्ञानी कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष शिवपाल जांगिड, संचालक के. के .सोनार, डॉ. वसंत पाटील, पिनाकिन पटेल, अमर छाबरिया वाचनालयाचे वाचक संजय कासदेकर, यशवंत पाटील, विजय मुसळदे, मारुती चोपडे, अरुण मोहिते, मंगेश कोळी आदी उपस्थित होते सर्व उपस्थितांनी प्रतिमा पूजन करून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी विभाग मार्फत विविध फळबागांची छाटणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

Next Post

नंदुरबार येथे उद्या मोफत थैलेसिमिया व सिकलसेल तपासणी शिबिर

Next Post

नंदुरबार येथे उद्या मोफत थैलेसिमिया व सिकलसेल तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add