Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात बिडीओंना निवेदन

team by team
December 22, 2021
in शैक्षणिक
0
प्रहार शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात बिडीओंना निवेदन

शहादा l प्रतिनिधी
प्रहार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना शाखा- शहादा जि.नंदुरबार यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना निवेदन प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांच्या शिष्टमंडळाने दिले.
या निवेदनात प्रमुख मागण्या- उच्च शिक्षण कार्य पुर्व आणि कार्योत्तर परवानगी देण्यात यावी.सातवा वेतन आयोग २ रा हप्ता मिळणे बाबत,प्रलंबित मेडिकल बीलांची फाईल निकाली काढण्यात यावे,प्रलंबीत स्थायित्व प्रमाणपत्र बाबत,एनपीएस बांधवांचे सीएस आर एफ फार्म तात्काळ जिल्हास्तरावर प्रस्तावित करणे बाबत.सेवापुस्तक नोंदी करण्यासाठी केंद्रस्तरावर शिबीर आयोजित करण्यात यावे.आदी प्रश्नांवर बीडीओ साहेबांनी सविस्तर चर्चा केली आणि लवकरच सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील असे ठोस आश्वासन साहेबांनी प्रहार शिक्षक संघटनेस दिले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, सचिव मन्मथ बरडे, जिल्हा संघटक तानाजी नवगिरे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा सुरनर, तालुका संघटक शक्ती धनके, प्रकाश जाधव, मुख्य सल्लागार विक्रम मोहारे, सहसचिव विठ्ठल कुरे,तसेच जयवंत जोशी, नाना कोळी, उमाकांत गौंड आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आठवड्यात दुसरा बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

Next Post

ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाला न्याय द्यावा बहुजन समाज पार्टीचे राज्यपालांना निवेदन

Next Post
ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाला न्याय द्यावा बहुजन समाज पार्टीचे राज्यपालांना निवेदन

ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाला न्याय द्यावा बहुजन समाज पार्टीचे राज्यपालांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add