Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मामाच्या जागेत विटभटटी लावण्याच्या कारणावरुन 29 वर्षीय युवकाचा दोघांनी केला खून,एकास अटक

team by team
December 19, 2021
in क्राईम
0
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सेलदा पाटीलपाडा येथे मासे चोरीच्या संशयावरून दोघांनी केला 29 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धडगाव तालुक्यातील सेलदा पाटीलपाडा येथील नर्मदा बॅक वॉटरच्या पूर्व कडील किनाऱ्यावर रुमाल्या मांगल्या पावरा याने जितेंद्र सुभाष पावरा याच्या मामाच्या जागेत विटभटटी लावली तसेच जितेंद्र पावरा व बोख्या धुडक्या पावरा हे दोघे दुसऱ्याचे जाळे टाकुन मासे धरत होते त्यातुन काही मासे घेतात असे रुमाल्या पावरा हा जाळे मालकाला सांगतो या संशयावरुन जितेंद्र पावरा व बोख्या धुडक्या पावरा या दोघांनी यापुर्वी शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.जितेंद्र पावरा व बोख्या धुडक्या पावरा या दोघांनी रुमाल्या मांगल्या पावरा याला संगनमताने दगड व काठयांनी डोक्यावर मारहाण केली यात रुमाल्या मांगल्या पावरा ( वय २९) रा.सेलदा पाटीलपाडा ता. धडगाव याचा मृत्यू झाला.या प्रकरणी वसीबाई रुमाल्या पावरा रा.सेलदा पाटीलपाडा ता. धडगाव यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात जितेंद्र सुभाष पावरा, बोख्या धुडक्या पावरा दोन्ही रा. सेलदा पाटीलपाडा ता. धडगाव यांच्या विरुद्ध भादवी कलम 302,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी याप्रकरणी जितेंद्र सुभाष पावरा याला अटक केली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि जी.आर.औताडे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

‘गोपालकृष्ण्’चा जयघोष करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ, थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचे तापमान पोहचले ११अंश सेल्सिअसपर्यंत

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ, थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचे तापमान पोहचले ११अंश सेल्सिअसपर्यंत

नंदुरबार जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ, थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचे तापमान पोहचले ११अंश सेल्सिअसपर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add