Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्‍यांनी सर्वधर्मिय देवीदेवतांना घातले साकडे

team by team
December 17, 2021
in राज्य
0
एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्‍यांनी सर्वधर्मिय देवीदेवतांना घातले साकडे

नंदुरबार l प्रतिनिधी
एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्‍यांनी आज सर्व धर्म समभावाची भावना जोपासात शहरातील सर्वधर्मिय देवीदेवतांना साकडे घालून लालपरी पुन्हा नव्या जोमाने सुरु व्हावी, अशी प्रार्थना केली.

एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी गेल्या ८ नोव्हेंबरपासून राज्यातील एस.टी. कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. या कालावधीत अनेकवेळा संपकर्‍यांशी चर्चा झाली आहे, काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र, संपकरी एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे आता एस.टी.महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक कर्मचारी निलंबित झाले आहेत तर अनेक जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपकर्‍यांनी विलीनीकरणासाठी आता देवांनाच साकडे घातले. नंदुरबार येथील एस.टी. आगारातील संपकरी कर्मचार्‍यांनी आज सर्व धर्म समभावाची भावना जोपासत दंडपाणेश्वर गणपती मंदिरात जावून आरती केली. याहामोगीमातेचे दर्शन घेतले. इमाम बादशाह दर्गावर चादर चढविली. चर्चमध्ये जावून प्रार्थना केली. बुद्ध विहारात जावून एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाचे साकडे घातले. तसेच संप यशस्वी होवून लालपरी पुन्हा नव्या जोमाने सुरु होवू दे, अशी प्रार्थना केली.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नंदुरबारच्या शिक्षक संघटना प्रतिनिधींची आज बैठक

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add