Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.शरदचंद्र पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे अभिषेक, महाआरती व प्रसादाचे वाटप

team by team
December 12, 2021
in राजकीय
0
खा.शरदचंद्र पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी  राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे अभिषेक, महाआरती व प्रसादाचे वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हातर्फे खा.शरदचंद्र पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक, महाआरती व प्रसादाचे आयोजन तळोदा येथे श्री.सिद्धिविनायक मंदिरात करण्यात आले होते,


सदर अभिषेक व महाआरती ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आली , प्रसादाचे वाटप राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस एन.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री.पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री.गणरायास साकडे घालत वयाचे शतक पार करावे अशी प्रार्थना केली, या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कॉंगेस पार्टी ओबीसी सेल नंदुरबार जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी यांनी केले होते , कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रामराव आघडे, जिल्हा कोषाध्यक्ष निखिल तुरखिया , तळोदा राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे, केसरसिंह क्षत्रिय कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य भरत चौधरी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय, डॉ. तुषार सनसे, आरिफभाई नुरा, श्री.गिरनार, याकुबभाई पिंजारी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते संदीप परदेशी, युवक तालुकाध्यक्ष कमलेश पाडवी, युवक शहराध्यक्ष योगेश पाडवी, आदीलभाई शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी ओबीसी सेल शहादा शहराध्यक्ष आकाश शिंपी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र निकम, जिल्हा चिटणीस अरविंद पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय सैन्यात दाखल झालेल्या योगेश सोनवणेचे जंगी स्वागत

Next Post

14 डिसेंबर रोजी ध्वजदिन शुभारंभ सोहळ्याचे आयोजन

Next Post
यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून फक्त घोडेबाजारास परवानगी: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

14 डिसेंबर रोजी ध्वजदिन शुभारंभ सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add