Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय सैन्यात दाखल झालेल्या योगेश सोनवणेचे जंगी स्वागत

team by team
December 12, 2021
in सामाजिक
0
भारतीय सैन्यात दाखल झालेल्या  योगेश सोनवणेचे जंगी स्वागत

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथील बाहेरपूरा भागातील युवक योगेश गणेश सोनवणे देशसेवेसाठी भारतीय सैन्यात दाखल झाला त्यानंतर प्रथमच नंदुरबारला आपल्या आल्याने त्याचे वाजत-गाजत रेल्वे स्थानकावरून घरापर्यंत मिरवणुक काढून पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले.

नंदुरबार येथील बाहेरपूरा भागातील योगेश गणेश सोनवणे हा युवक गेल्या वर्षभरापूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झाला त्यानंतर त्याचे हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण करून आसाममधील गुवाहाटी येथे नुकताच  गनर या पदावर रूजू झाल्यानंतर आपल्या नंदनगरीतील घरी आला तत्पूर्वी त्याची रेल्वेस्थानकावरून मित्रपरिवार नातेवाईकांचा समवेत घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली घरी आल्यानंतर महिला व भगिनींनी ऑप्शन केले काहींना आनंदाश्रू अनावर झाले यावेळी आई वडील भारावले होते सर्वांची भेट घेत केक कापून आनंद व्यक्त केला.यावेळी  परिसरातील युवक ,महिला, पुरुष उपस्थित होते. माझ्या मुलाची देशसेवेसाठी सैन्यात निवड झाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत असल्याची आईवडिलांनी प्रतिक्रिया दिली.यावेळी वडील गणेश सोनवणे, आई रेखा सोनवणे ,सचिन सोनवणे, दामिनी सोनवणे ,प्रभा सोनवणे ,मंगल सोनवणे, जितेंद्र सोनवणे ,अनिता सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

Next Post

खा.शरदचंद्र पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे अभिषेक, महाआरती व प्रसादाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add