Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व.बिपीन रावत यांच्या जाण्याने देशाची व संरक्षण दलाची खूप मोठी हानी : खा.डॉ.हिना गावित

team by team
December 12, 2021
in सामाजिक
0
स्व.बिपीन रावत यांच्या जाण्याने  देशाची व संरक्षण दलाची खूप मोठी हानी : खा.डॉ.हिना गावित

नंदूरबार l प्रतिनिधी
देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष बिपिन रावत व त्यांच्या सोबत असलेले सहकारी यांना माळीवाडा परिसरात नंदूरबार शहर भाजपातर्फे श्रद्धांजली वाहण्याचा आली.

दि.8 डिसेंबर बुधवार हा दिवस सुरक्षा दल व संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला. देशाचे पाहिले सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि अन्य काही जणांना घेऊन जाणारे भारतीय हवाईदलाचे एम आय17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर दुपारी साडेबाराच्या सुमारास तामिळनाडूतील कुन्नूर जवळील घनदाट जंगलामध्ये कोसळले. या भीषण अपघातामध्ये जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासोबत सैन्य दलातील अकरा अधिकाऱ्यांचा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष बिपिन रावत व त्यांच्या सोबत असलेले सहकारी यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष नंदुरबार शहराच्या वतीने माळीवाडा परिसरात घेण्यात आला.

कार्यक्रमास नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हिना गावित यांनी बिपीन रावत यांच्या कार्याची आठवण करीत त्यांच्या जाण्याने देशाची व संरक्षण दलाची खूप मोठी हानी झाल्याचे प्रतिपादन करीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी माजी सैनिक नरेंद्र बागुल व किशोर पाटील, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी,नगरसेवक आनंद माळी , लक्ष्मण माळी , तालुकाध्यक्ष दिपक पाटील , संजय साठे, सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल माळी, माणिक माळी ,फकीर माळी, डॉ अनिल माळी, मनोज माळी, जितेंद्र माळी, राहुल माळी, योगेश माळी, हर्षल माळी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

संत शिरोमणी रविदास महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

Next Post
विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add