Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कळंबू येथे ठिबक सिंचनच्या नळया चोरणार्‍या दोघांना अटक

team by team
December 10, 2021
in क्राईम
0
कळंबू येथे ठिबक सिंचनच्या नळया चोरणार्‍या दोघांना अटक

नंदूरबार  | प्रतिनिधी

कळंबू (ता.शहादा) शेत शिवारातील ठिबक सिंचनच्या नळ्या चोरी करणार्‍या दोन आरोपींना सारंगखेडा पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ठिबक नळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
परिसरातील शेत शिवारात चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी कळंबू (ता.शहादा) येथील गावाजवळील शेताच्या बांधावरून ठिबक सिंचनाच्या २ बंडल ठिबक नळया कोणीतरी अज्ञात  चोरट्यांनी चोरुन नेल्या. यावरून गुन्हा दाखल झाला. गुन्हायाचा तपास पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ यांच्याकडे होता. त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस पथकाने शोध घेत असतांना रात्री गस्तीदरम्यान (ता.१० ) रोजी रमेश सैंदाने, दामू सोनवणे (वय ३०, रा.सारंगखेडा) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून  ठिबक नळ्या हस्तगत केल्या आहेत. पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चुनीलाल ठाकरे, राजू भील, रोहिदास सोनवणे यांनी आरोपीस अटक  केली .
पोलीसांतर्फे आवाहन
परिसरातील शेतकरी बांधवांना पोलीसांतर्फे आवाहन करण्यात आले असून शेतकर्‍यांनी आपआपल्या शेतातील शेती उपयोगी साहित्य, औजारे आदी साहित्य सांभाळून ठेवावे. आपले साहित्य सुरक्षित राहील याबाबत आवाहन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथील अश्‍वबाजारात येण्यासाठी लसीकरण आवश्यक

Next Post

माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post
माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add