Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरात 9 ठिकाणी तर तालुक्यातील 42 गावात 9 डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

team by team
December 8, 2021
in आरोग्य
0
नंदूरबार शहरात 9 ठिकाणी तर तालुक्यातील 42 गावात 9 डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यात दि.9 डिसेंबर बुधवार रोजी 42 गावे व 9 शहरी भागात कोविड प्रतीबंधक लसीकरण आयोजित करण्यात आलेले आहे.
दरम्यान आज जिल्ह्यात आज लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत 17 हजार 817 इतके लसीकरण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत लसीकरण होणार असून आकडेवारीत वाढ होऊ शकते.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
ओमायक्रोन व्हेरियंटचा प्रसार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर घरोघर लसीकरण मोहीम वेगात राबवायला सुरुवात करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये प्रत्येक गाव प्रत्येक पाडा आणि प्रत्येक कॉलनीतील घरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे . त्याअंतर्गतच नंदुरबार येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रमुख देखरेखीत व नंदुरबार तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा बुधवार दि.9 डिसेंबर २०२१ रोजी तालुक्यातील 42 गावे आणि नंदुरबार शहरातील 9 कॉलनीत कोविड प्रतीबंधक लसीकरण करणार आहेत . ज्यांनी एकही डोज घेतलेला नाही त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे .

तालुक्यातील ग्रामीण भाग
१ तलावपाडा
2 गंगापुर
3 पाटलीपाडा विरचक
4 पिंपरीपाडा /टाकलीपाडा
5 चाकळे
6 कोकणी हिल
7 घोगळगाव / आष्टे
8 नगाव तिसी
9 हाटमोहिदा
10 भादवड, बलदाणे
11 बहयाणे,सातुर्खे
12 ओसर्ली,प्राआ.केद्र
13 तलावाडे खुर्द
14 शनिमांडळ
15 रजाळे
16 तलवाडे बु
17 रनाळे
18 सुजालपुर बोराळा
19 कोळदा कलमाडी
20 शिंदगव्हाण
21 लहानशहादे
22 कानळदा/ बामडोद
23 पातोंडा /होळ हवेली
24 बिलाडी/पाचोराबारी
25 सुंदर्दें/सुंदर्दे
26 खांडेपाडा/नागसर
27 निमगाव/निंबोणी
28 नंदपुर
29 मंगरुळ
30 भवानीपाडा
31 पिंपळोद
32 उमर्दे
33 धानोरा
34 नळवे बु
35 नळवे खु
36 व्याहुर
37 अडची
38 पथराइ
39 वेळावद
40 घुली
41 खोडसगाव
42 वावद

शहरी भाग
१. रज्जाक पार्क
२. मण्यावर मोहल्ला
३. सुतार मोहल्ला
४. आंबेडकर चौक
५. १५ नंबर शाळा
६. १० नंबर शाळा
७. क्रीडा संकुल
८. माळीवाडा
९. जे पी एन हॉस्पिटल
तालुक्यातील लस घेतली नसेल त्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी यांनी केले आहे.
जिल्ह्यात आज लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.आज 17 हजार 817 इतके लसीकरण झाले आहे. नंदुरबार तालुक्यात आज 45 गावे व 11 शहरी भागात लसीकरण शिबिर घेण्यात आले.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी यांनी शिबिरांना भेटी देऊन माहिती घेतली.

बातमी शेअर करा
Previous Post

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

Next Post

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

Next Post

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add