Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी छानणीत १९ उमेदवारी अर्ज बाद

team by team
December 8, 2021
in राजकीय
0
धडगाव नगरपंचायतीच्या १७  जागांसाठी  ७० उमेदवारांचे अर्ज दाखल, शिवसेनेचा विजयाचा दावा

नंदुरबार | प्रतिनिधी :-
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायतीची निवडणुकीसाठी  ७० उमेदवारांनी नांमाकन दाखल केले होते दरम्यान छानणीत १९ उमेदवारांची नामांकने अवैध ठरविण्यात आली.आता ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.माघारीनंतरच चित्र स्पस्ट होणार आहे.
धडगाव-रोषमाळ-वडफळ्या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार दि.१ डिसेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पाच दिवसांपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. दि.६ डिसेंबर रोजी ९ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.तर शेवटच्या दिवशी ६१ जणांनी नामांकन दाखल केले.त्यामुळे १७ जागांसाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल झाले होते.आज तहसिल कार्यालयात उमेदवारांची नामांकनांची छानणी करण्यात आली.यात १९ अर्ज अवैध ठरले आहे.यात प्रभाग क्र.२ मधुन कविता पावरा,  प्रभाग क्रमांक ३ मधून शेवंती पावरा,योगेश पाटील, प्रभाग क्रमांक ४ मधून कल्याणसिंग पावरा, प्रभाग क्रमांक ५ मधून नितीन चव्हाण, सूनील पावरा.प्रभाग क्रमांक ६ मधून,प्रकाश पावरा, प्रभाग क्रमांक ७ मधून प्रकाश पावरा,प्रभाग क्रमांक ८ मधून साधना ब्राह्मणे, प्रभाग क्रमांक ९ मधून मीनल हुरेज, प्रभाग क्रमांक १० मधून कमलाबाई पावरा,रंजना पावरा, प्रभाग क्रमांक ११ मधून कविता पावरा,सपना पराडके, प्रभाग क्रमांक १२ मधून प्रमोद पावरा, प्रभाग क्रमांक १३ मधून कपिल पावरा, प्रभाग क्रमांक १४ मधून टाग्याबाई पावरा,गीतांजली भदाणे, प्रभाग क्रमांक १५ मधून रेखाबाई पावरा, प्रभाग क्रमांक १७ मधून उमा पराडके यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले.त्यामुळे  आता ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.माघारीनंतरच चित्र स्पस्ट होणार आहे.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रांतधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून तहसिलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे यांनी काम पाहिले. दि.२१ डिसेंबरला मतदारन तर दि.२२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे खतांचे दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास, चोरटे झाले सीसीटीवी कॅमेरात कैद

Next Post

नंदूरबार येथे माध्यमिक विभागातर्फे बारा शिक्षकांचा गौरव

Next Post
नंदूरबार येथे माध्यमिक विभागातर्फे बारा शिक्षकांचा गौरव

नंदूरबार येथे माध्यमिक विभागातर्फे बारा शिक्षकांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add