Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारहुन – सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्सने सायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

team by team
December 8, 2021
in क्राईम
0
नंदुरबारहुन – सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्सने सायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ईसाइनगर ते केसरपाडा नाक्यावर नंदुरबारहुन – सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्सने सायकलला मागून धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. .
याबाबत अधिक माहिती अशी की , नंदुरबारहुन – सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्स ( क्र.जी.जे ०३ वाय ०६८९ ) काल दि . ७ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रवासी घेवून जात होती . नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ईसाइनगर ते केसरपाडा नाक्यावर सदरच्या ट्रॅव्हल्स चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून पुढे चालणाऱ्या सायकलस्वारास धडक दिली . अपघातात वाहनाचे चाक सायकलस्वाराच्या डोक्यावरुन गेल्याने अक्षरश : चेंदामेंदा झाला होता . यात विष्णू जर्मन गावित ( वय ५०) रा . कोठलीचा बारीपाडा याचा जागीच मृत्यू झाला . अपघात घडल्याची माहिती कळताच घटनास्थळी उपनगरचे जमादार केशव गावित , पोकॉ . अनिल गावित , पोहेकॉ . अंकुश गावित यांनी धाव घेतली . उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागु होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकला : भाजपाची मागणी

Next Post

तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध काळमदेव महाराजांच्या यात्रोत्सवस आजपासून प्रारंभ, अशी आहे आख्यायिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add