Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकात्मिक बालविकास योजनेमध्ये मिळणाऱ्या पोषण आहारात फोर्टिफाइड तांदळाचा समावेश

team by team
December 8, 2021
in आरोग्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना घरपोच आहारातंर्गत फोर्टिफाईड तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा नियमित तांदळापेक्षा थोडासा पिवळसर असून या तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदूळ व नियमित तांदळाचे प्रमाण 1:100 असे आहे. म्हणजेच केलेल्या तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात असते.

बालकांच्या आहारामधील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याकरिता फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येतो. हा तांदुळ पोषक घटकांचा वापर करुन बनविण्यात आला असून या तांदळामध्ये आर्यन, फोरीक ॲसिड, व्हिटॅमिन 312, झिंक, व्हिटॅमिन बी-1, बी-2,बी-5,बी-6 या पोषक घटकामुळे बालकांना अधिकची पोषकतत्वे या तांदळातून मिळतात.

प्रक्रियायुक्त फोर्टिफाइड तांदळाचे वजन नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदुळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. हा तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजत घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करू नयेत. फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजवावा. यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवलंबण्याची आवश्यकता नाही. फोर्टिफाइड तांदळाबाबत अधिकची माहिती केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी ॲन्ड स्टॅन्डर्ड ऑफ इंडिया (एफएसएसऐआय) https://ffrc.fssai.gov.in/commodity च्या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) के. एफ. राठोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शहरात ११ ठिकाणी तर तालुक्यातील ४६ गावात ८ डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

Next Post

ठिंबक सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

ठिंबक सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add