Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरात ११ ठिकाणी तर तालुक्यातील ४६ गावात ८ डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

team by team
December 7, 2021
in आरोग्य
0
नंदूरबार शहरात ११ ठिकाणी तर तालुक्यातील ४६ गावात ८ डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यात दि.८ डिसेंबर बुधवार रोजी ४६ गावे व ११ शहरी भागात कोविड प्रतीबंधक लसीकरण आयोजित करण्यात आलेले आहे.
ओमायक्रोन व्हेरियंटचा प्रसार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर घरोघर लसीकरण मोहीम वेगात राबवायला सुरुवात करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये प्रत्येक गाव प्रत्येक पाडा आणि प्रत्येक कॉलनीतील घरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे . त्याअंतर्गतच नंदुरबार येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रमुख देखरेखीत व नंदुरबार तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा बुधवार दि.८ डिसेंबर २०२१ रोजी तालुक्यातील 42 गावे आणि नंदुरबार शहरातील 11 कॉलनीत कोविड प्रतीबंधक लसीकरण करणार आहेत . ज्यांनी एकही डोज घेतलेला नाही त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे .
तालुक्यातील ग्रामीण भाग
1 वाघाळे
2 ठाणेपाडा
3 टोकरतलाव
4 नांदरखेडा
5 भोणे
6 वासदरा
7 आष्टे
8 भालेर
9 जुनमोहिदा
10 घोटाणे
11 न्याहली
12 मांजरे
13 आराळे
14 प्रा.आ.केंद्र कोपर्ली
15 तिलाली
16 सैताणे
17 सोमनाथ नगर
18 आसाणे
19 खर्दे खुर्द
20 कोरीट सावळदा
21 कोळदा
22 काकर्दा
23 शिंदा
24 खोंडामळी
25 धामडोद, कठोरे
26 नागसर/ नवे सोनगिर
27 खामगाव/खामगाव
28 बालअमराई/ढेकवद
29 करणखेडा/करणखेडा प्लॅाट
30 गिरजगाव/धिरजगाव
31 नटावद
32 इसाईनगर
33 धानोरा
34 लोय
35 भांगडा
36 वागशेपा
37 सेजवा
38 करजकुपा
39 लोणखेडा
40 धुळवद
41 राजापुर
42 पथराई
43 धमडाई
44 गुजरभवाली
45 चौपाळे
46 पळाशी
नंदूरबार शहरी भाग
१ रज्जाक पार्क
२ मण्यावर मोहल्ला
३ सुतार मोहल्ला
४ बागवान गल्ली
५ जि.टी.पी.भिलाटी
६ पटेलवाडी
७ १५ नंबर शाळा
८ १० नंबर शाळा
९ क्रीडा संकुल
१० माळीवाडा
११ जे पी एन हॉस्पिटल

तालुक्यातील लस घेतली नसेल त्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ७० उमेदवारांचे अर्ज दाखल, शिवसेनेचा विजयाचा दावा

Next Post

एकात्मिक बालविकास योजनेमध्ये मिळणाऱ्या पोषण आहारात फोर्टिफाइड तांदळाचा समावेश

Next Post

एकात्मिक बालविकास योजनेमध्ये मिळणाऱ्या पोषण आहारात फोर्टिफाइड तांदळाचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add