Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ७० उमेदवारांचे अर्ज दाखल, शिवसेनेचा विजयाचा दावा

team by team
December 7, 2021
in राजकीय
0
धडगाव नगरपंचायतीच्या १७  जागांसाठी  ७० उमेदवारांचे अर्ज दाखल, शिवसेनेचा विजयाचा दावा

नंदुरबार | प्रतिनिधी :-
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायतीची निवडणुकीसाठी शेचटच्या दिवशी ६१ उमेदवारांनी नांमाकन दाखल केले.दरम्यान आतापर्यंत १७ जागांसाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे.


धडगाव-रोषमाळ-वडफळ्या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार दि.१ डिसेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पाच दिवसांपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही.काल दि.६ डिसेंबर रोजी ९ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.दरम्यान आज रोजी शेवटच्या दिवशी ६१ जणांनी नामांकन दाखल केले.त्यामुळे १७ जागांसाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे.यात प्रभाग क्रमांक १ साठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यात ललिता पावरा,कविता पावरा,बेबी पावरा यांनी उमेदवारी दाखल केली असून प्रभाग क्रमांक २ मध्ये ललिता पावरा,कविता पावरा, बिना पावरा यांनी तर प्रभाग क्रमांक ३ मधून शेवंती पावरा,युवराज खर्डे,योगेश पाटील, कल्याणसिंग पावरा, जितेंद्र ढोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभाग क्रमांक ४ मधून भरतसिंग पराडके,रमेश वसावे, चेतन रहासे,कल्याणसिंग पावरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून रघुनाथ पावरा,सुनील पावरा,नितीन चव्हाण, सोनल पावरा,सूनील पावरा.तर प्रभाग क्रमांक ६ मधून राजेंद्र पावरा, राकेश पावरा,प्रकाश पावरा,विकास पावरा, प्रभाग क्रमांक ७ मधून सरदार पावरा,प्रकाश पावरा,बिंदास पावरा, प्रभाग क्रमांक ८ मधून विजय ब्राह्मणे,सागर शिंदे,साधना ब्राह्मणे,भरत शिंदे,प्रभाग क्रमांक ९ मधून कमलाबाई नवेज, भावना चव्हाण,सुरेखा जगताप,मीनल हुरेज, प्रभाग क्रमांक १० मधून सुवार्ता खरे,कविता पावरा,शिलावती पराडके, कमलाबाई पावरा,रंजना पावरा,नीतू पाडवी,प्रभाग क्रमांक ११ मधून दीपिका पराडके,कमलाबाई पावरा,शिलावती पराडके, कविता पावरा,सपना पराडके,प्रभाग क्रमांक १२ मधून प्रमोद पावरा, राजू पावरा,ईश्वर पावरा, धनसिंग पावरा,प्रभाग क्रमांक १३ मधून पुरुषोत्तम पावरा,कपिल पावरा,संदीप पावरा, प्रभाग क्रमांक १४ मधून गिरीजा पावरा,टाग्याबाई पावरा,गोडमबाई पाटील, गीतांजली भदाणे,प्रमिला पावरा,ममता पावरा, प्रभाग क्रमांक १५ मधून गुंडीबाई पावरा,रेखाबाई पावरा,वर्षा पावरा,सुनंदा पावरा,प्रभाग क्रमांक १६ मधून सुरतीबाई पराडके, दिपीका पराडके,विद्या वळवी,प्रभाग क्रमांक १७ मधून शर्मिला पराडके, ममता पराडके,शकीला पराडके,उमा पराडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची नेमके किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात याकडे लक्ष लागून आहे.नगरपंचायतीच्या १७ प्रभागातून ७० इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रांतधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून तहसिलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे यांनी काम पाहिले. दरम्यान उद्या दि. ८ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून दि.२१ डिसेंबरला मतदारन तर दि.२२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी शिवसेना,भाजपा,कॉंग्रेससह अपक्षांसह सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून राज्यातील महा विकास आघाडी धडगांव येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत असणार की नाही हे माघारी नंतरच कळेल. आज अर्ज दाखल करतांना धडगांव तहसिल कार्यालयात गर्दी झाली होती.

आज नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६१ जणांनी अर्ज दाखल केले.धडगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी १७ पैकी १७ जागांवर शिवसेनेतर्फे उमेदवार देण्यात आले आहे.केलेल्या विकास कामांच्या जोरावर धडगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास जि. प.चे कृषी सभापती गणेश पराडके यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

रजाळे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

नंदूरबार शहरात ११ ठिकाणी तर तालुक्यातील ४६ गावात ८ डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

Next Post
नंदूरबार शहरात ११ ठिकाणी तर तालुक्यातील ४६ गावात ८ डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

नंदूरबार शहरात ११ ठिकाणी तर तालुक्यातील ४६ गावात ८ डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add