Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्हयात आज आढळला एक कोरोना रुग्ण

team by team
December 7, 2021
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्हयात आज आढळला एक कोरोना रुग्ण

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात दि.२ डिसेंबर रोजी नंदूरबार तालुक्यातील ४ तर नवापूर तालुक्यातील १ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता त्याच दिवशी नंदूरबार शहरातील स्मित हॉस्पिटल येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता.दरम्यान आज प्रशासनातर्फे एकूण 188 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती त्यात नंदूरबार शहरातील गौतम नगर येथे 1 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. जिल्ह्यात सध्या दोन रुग्ण आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची अवघ्या चोवीस तासात सुटका, तरुणास अटक

Next Post

धडगाव येथे ११ लाख विदेशी दारुसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
धडगाव येथे ११ लाख विदेशी दारुसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव येथे ११ लाख विदेशी दारुसह १९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add