Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा शहरासह तालुक्यातून दोन मोटारसायकल लंपास

team by team
December 4, 2021
in क्राईम
0
शहादा शहरासह तालुक्यातून दोन मोटारसायकल लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरासह तालुक्यातील कलमाडी येथून दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील चिराग मुक्तार मोमीन यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एक्स ४५८६) चोरट्याने बेलदार जमातखाना येथील घराच्या अंगणातून लंपास केली. तसेच शहादा तालुक्यातील कलमाडी येथील दीपक विठ्ठल चौधरी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ आर ६९३४) घरासमोरुन चोरट्याने लंपास केली. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य अभिमानास्पद बाब : नगराध्यक्ष रविंद्र पवार

Next Post

सेवाभावे प्रतिष्ठानचा उपक्रम ६०० ऊसतोड कामगारांना जेवन देऊन दिले माणुसकीचे दर्शन

Next Post
सेवाभावे प्रतिष्ठानचा उपक्रम ६०० ऊसतोड कामगारांना जेवन देऊन दिले माणुसकीचे दर्शन

सेवाभावे प्रतिष्ठानचा उपक्रम ६०० ऊसतोड कामगारांना जेवन देऊन दिले माणुसकीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add