Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामिण भागात ६० टक्के तर शहरी भागात ४४.६९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती

team by team
December 2, 2021
in शैक्षणिक
0
पावणे दोन वर्षापासून घरात ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष शाळेत घेतले शिक्षण

नंदुरबार | प्रतिनिधी

गेल्या पावणे दोन वर्षांपासुन बंद असलेल्या शहरी व ग्रामीण भागात शाळांची आज घंटा वाजली असुन नंदुरबार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील १ हजार ५९८ शाळा उघडल्या.तर २५५ शाळा बंद होत्या.पहिल्याच दिवशी ग्रामिण भागात ६० टक्के तर शहरी भागात ४४.६९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती होती.
राज्य शासनाच्या आदेशानुसार एकूण १ हजार ७३६ पहिली ते चौथी शाळा आजपासून सुरू झाल्या नंदुरबार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील १ हजार ५९८ शाळा उघडल्या.तर २५५ शाळा बंद होत्या.पहिल्याच दिवशी ५८.६४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती होती. ग्रामीण भागातील १ हजार ४६ शाळांमध्ये २ लाख ३०३ पैकी १ लाख २० हजार १८१ विद्यार्थी अशी एकुन ६० टक्के उपस्थीती होती. तर शहरी भागातील ११२ शाळांमध्ये १९ हजार ५१५ पैकी ८ हजार ७२१ विद्यार्थी अशी एकुन ४४.६९ टक्के उपस्थीती होती.
आज चिमुकल्यांची शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थी शाळेकडे मार्गक्रमण करताना दिसून आलेत. शाळा प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. शहरी भागात सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या तर ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा अकरा वाजता सुरू झाल्या. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रशासनाच्या वतीने थर्मल गनणे तपासणी करून हात सॅनिटायझर करून वर्गात सोशल डिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांना अध्यापनाला सुरुवात केली होती.
आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीती कमी असली तरी गेल्या पावणे दांन वर्षानंतर प्राथमिक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. गेल्या दोन वर्षापासून घरात ऑनलाईन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षक व वर्ग मित्रांना भेटण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये ही मोठा उत्साह दिसून आला आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु होणार

Next Post

विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक :जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Next Post
रूमाल मास्क म्हणून वापराल तर बसेल दंड, नंदूरबार जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची जाहीर केली नियमावली

विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका होवू नये यासाठी पालकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक :जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add