Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

team by team
November 28, 2021
in कृषी
0
नंदुरबार| प्रतिनिधी
भारतीय हवामानविभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या कडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नंदुरबार जिल्ह्यात दि. ३०नोव्हेंबर आणि १डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान कमाल तापमान३२अंश सेल्सिअस तर किमान तापमान१६अंशसेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यताआहे.शेतकरी बांधवानी पावसाची शक्यता असल्याने पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून आणि कपाशीची वेचणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. पथारी वर वाळत ठेवलेल्या मिरच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. वेळेवर पेरणी केलेल्या रबी पिकात पडणार्‍या पावसामुळे ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागतीची कामेकरून घ्यावी.पुरेश्या ओलाव्या वर रबी पिकांची पेरणी पूर्ण करून घ्यावी.असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अखेर नंदूरबार नगरपालिकेने ” त्या… ड्रेनेजवर बसविले झाकण

Next Post

डीडीसी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि. 1 डिसेंबर रोजी निवड, या पदावर कोणाची लागेल वर्णी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026
वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add