नंदुरबार । प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात जि.प.च्या रिक्त असलेल्या ११ तर पं.स.च्या १४ गणांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे . काल नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता . यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी इच्छूकांची तहसील कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती . ११ गटांसाठी १३२ तर १४ गणांसाठी ८२ इच्छूकांनी नामांकने दाखल केली आहे . जि.प.साठी ३० अपक्ष इच्छूक आहेत .
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाअंतर्गत रिक्त झालेल्या ११ गटांसाठी तर नंदुरबार , शहादा व अकलकुवा पंचायत समितीमधील १४ गणांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे . दि .२९ जूनपासून नामांकन जि.प.दाखल करण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली होती . काल नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी गर्दी केली . यामुळे तहसील कार्यालयांना जणू यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते .
११ गटांसाठी १३२ तर १४ गणांसाठी ८२ इच्छूकांनी नामांकने दाखल केली.
नंदुरबार तालुक्यातील जि. प. व प.स.उमेदवार
नंदुरबार तालुक्यातील पाच गट व पाच गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले . पाच गटासांठी ३३ तर पाच गणांसाठी २३ अर्ज दाखल झाले आहेत . पाच गटांमध्ये दाखल उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे : –
कोळदा : सुप्रिया विजयकुमार गावीत ( भाजप ) , रिना रवींद्रसिंग गिरासे ( शिवसेना , अपक्ष ) , आशा समीर पवार ( शिवसेना , अपक्ष ) , जिजीबाई रवींद्र पाडवी ( शिवसेना ) , सोमीबाई फत्तू वळवी ( राष्ट्रवादी ) , कविता महेंद्र पाटील ( भाजप , अपक्ष ) .
कोपर्ली : राम चंद्रकांत रघुवंशी ( शिवसेना ) , पंकज प्रकाश गावीत ( भाजप , अपक्ष ) , संभाजी शांतिलाल सोनवणे ( काँग्रेस ) , दिपक दशरथ पाटील ( भाजप , अपक्ष ) , राहुल श्रीराम कुवर ( अपक्ष ) , मनोज रवींद्र राजपूत ( भाजप ) , ज्ञानेश्वर रोहिदास पाटील ( भाजप , अपक्ष )
शनिमांडळ : जागृती सचिन मोरे ( शिवसेना ) , विमल लाला भिल ( काँग्रेस ) , स्मिता मधुकर पाटील ( राष्ट्रवादी ) , शोभा लोटन पाटील ( राष्ट्रवादी ) , रेखा सागर धामणे ( भाजप , अपक्ष ) , भाग्यश्री जगदीश पाटील ( शिवसेना , अपक्ष ) , चंद्रकला सुधाकर धामणे ( भाजप , अपक्ष ) .
खोंडामळी : शांताराम साहेबराव पाटील ( भाजप , अपक्ष ) , शोभा शांताराम पाटील ( भाजप , अपक्ष ) , पंकज संभाजी सोनवणे ( अपक्ष ) , गजानन भिका पाटील ( शिवसेना ) , सुनंदाबाई धनराज पाटील ( राष्ट्रवादी ) , दिनेश विक्रम पाटील ( शिवसेना , अपक्ष ) , दिपक दशरथ पाटील ( भाजप ) .
रनाळा : शकुंतला सुरेश शिंत्रे ( शिवसेना ) , कल्पना शांतिलाल पाटील ( काँग्रेस ) , रिता पांडूरंग पाटील ( भाजप ) , प्राजक्ता मनोज राजपूत ( भाजप ) , दिव्यानी दिपक पाटील ( अपक्ष ) , रुपाली प्रमोद पाटील ( अपक्ष ) , सुशिलाबाई पंडित पाटील ( भाजप ) .
पाच गण
गुजरभवाली : बाबडीबाई कांतिलाल ठाकरे ( शिवसेना , काँग्रेस ) , मधुमती मोहन वळवी ( भाजप , अपक्ष ) , पल्लवी विश्वनाथ वळवी ( काँग्रेस ) , शितल धर्मेंद्रसिंग परदेशी ( शिवसेना , काँग्रेस ) , पुष्णांजली मुकेश गावीत ( भाजप ) .
गुजर जांबोली : सुनिता गोरख नाईक ( भाजप , अपक्ष ) , तेजमल रमेश पवार ( काँग्रेस , शिवसेना ) , भावेशकुमार काळूसिंग पवार ( भाजप ) , रंजना राजेश नाईक ( काँग्रेस ) , युवराज किसन माळी ( भाजप ) , सुरेश जयसिंग नाईक ( भाजप , अपक्ष ) .
नांदर्खे : सुनील धरम वळवी ( भाजप , अपक्ष ) , प्रल्हाद चेतन राठोड ( शिवसेना , काँग्रेस ) , जगन चंदू कोकणी ( भाजप ).
होळतर्फे हवेली : सरुबाई गिरधर मराठे ( भाजप ) , स्वाती दिपक मराठे ( काँग्रेस , शिवसेना ) , सिमा जगन्नाथ मराठे ( भाजप ) , नंदाबाई पावबा मराठे ( भाजप , अपक्ष ).
पातोंडा : लताबेन केशव पाटील ( भाजप ) , दिपमाला अविनाश भिल ( काँग्रेस , शिवसेना ) यमूबाई गुलाब नाईक ( राष्ट्रवादी ) , प्रमिला प्रभाकर पाटील ( भाजप ) , वंदना संजय पटेल ( भाजप ) .
शहादा तालुका
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी ३० तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी ४३ व्यक्तींनी नामांकन अर्ज दाखल केले. त्यात म्हसावद गटातून सर्वाधिक १२ तर सुलतानपूर गणातून ९ इच्छुकांनी अर्ज दाखल केले.
म्हसावद गट : शशिकांत गोविंद पाटील (भाजप), तुषार छोटूगिर गोसावी (अपक्ष), सचिन मोतीलाल पाटील (अपक्ष), भगवान खुशाल पाटील (अपक्ष) महेश जामसिंग पावरा (भारतीय ट्रायबल पार्टी), सिताराम नूरला पावरा (राष्ट्रवादी), हेमलता अरुण शितोळे (काँग्रेस), सुभाष पुरुषोत्तम पाटील (अपक्ष), सांबरसिंग अब्दुल पावरा (अपक्ष), अब्दुल जब्बार शेख आजाद (शिवसेना), अंबालाल अशोक पाटील (अपक्ष), मुरलीधर छोटू वळवी.
लोणखेडा गट : जयश्री दीपक पाटील (भाजप), गणेश रघुनाथ पाटील (काँग्रेस).
पाडळदा बु. : सुनिता धनराज पाटील, धनराज काशिनाथ पाटील (भाजप), हेमराज शशिकांत पाटील (अपक्ष), कमला उर्फ सपना मोहनसिंग शेवाळे (अपक्ष), शितल मोहन शेवाळे (राष्ट्रवादी), मोहनसिंग पवनसिंग शेवाळे, ईश्वर मदन पाटील (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), लक्ष्मण भटू पवार (शिवसेना).
कहाटूळ : रोशनी ईश्वर माळी (अपक्ष), ऐश्वर्यादेवी जयपालसिंग राऊळ (भाजप), मंदा रामराव बोरसे, शालिनीबाई भटू सनेर (काँग्रेस), किरण विजय पाटील (अपक्ष), प्रमिला राजेंद्र वाघ (राष्ट्रवादी), हेमलता अरुण शितोळे (अपक्ष), प्रतिमा न्हानू माळी (शिवसेना)
शहादा पंचायत समितीच्या ८ गणातील नामांकन अर्ज सुलतानपूर : वैशाली पाटील (काँग्रेस), जयवंताबाई पवार (अपक्ष), ताई खेडकर (भाजप), गौरी खर्डे (अपक्ष), आरती पराडके (अपक्ष), जयवंता शेमळे( राष्ट्रवादी),रुख्मा पवार (अपक्ष ),मुन्नी पवार (अपक्ष).
खेडदिगर : विद्या चौधरी (भाजप), संगीता पाटील (काँग्रेस), सविता पवार (अपक्ष), प्रमिला चव्हाण (राष्ट्रवादी). मंदाने: रोहिणी पवार (काँग्रेस), चंदनबाई पवार, हेमांगी पाटील (भाजप), कुसुमबाई जाधव (अपक्ष), पतीबाई वाघ (राष्ट्रवादी).
डोंगरगाव : धनराज पाटील (काँग्रेस), श्रीराम याईस (भाजप), ताई मोरे ,विलास निकुंभ, देवेंद्रसिंग गिरासे (राष्ट्रवादी).
मोहिदे त.ह. : कल्पना पाटील (भाजप), शांता पाटील (काँग्रेस ),ललिता ठाकरे (राष्ट्रवादी).
जावदे त.बो.: रवींद्र पाटील (भाजप), निमा पटले (काँग्रेस), किरसिंग वसावे (अपक्ष),भायसिंग पावरा (अपक्ष), वसंत पाडवी (राष्ट्रवादी), शैलेश पाडवी, गणेश गिरासे (शिवसेना). पाडळदे बु.: दिनेश पाटील (काँग्रेस), दंगल सोनवणे (भाजप), सुदाम पाटील (राष्ट्रवादी).
शेल्टी : विलास मोरे (काँग्रेस ),उमाकांत पाटील, आनंदा कोळी (राष्ट्रवादी), देविदास भिल, किशोर पाटील (भाजप), रविंद्र शिंदे (अपक्ष) आदींनी नामांकन अर्ज दाखल केले.
अक्कलकुवा तालुका
अक्कलकुवा तालुक्यातील दोन गटासाठी ३८ तर एका गणासाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले .
खापर: डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत ( भाजप ) , आमश्या फुलजी पाडवी ( शिवसेना ) , नागेश दिलवरसिंग पाडवी ( भाजप ) , ललित जगदीश जाट ( शिवसेना ) , गिता चांद्या पाडवी ( काँग्रेस ) , मंगलसिंग कोमा वळवी ( काँग्रेस ) , भूषण रमेश कामे ( भाजप )
अक्कलकुवा : वैशाली कपिलदेव चौधरी ( भाजप ) , उषाबाई अमृत चौधरी ( अपक्ष ) , ज्योती संजय मराठे ( अपक्ष ) , सुनिता विश्वास मराठे ( अपक्ष ) , शेख सलमा मो.जमील ( शिवसेना ) , लक्ष्मी मनोज जैन ( भाजप ) , मक्राणी सुरैय्याबी अमीन ( काँग्रेस ) , मक्राणी फैरोजाबी जग्यानरखा ( काँग्रेस ) , आशा पारस सोलंकी ( शिवसेना , छायाबेन चव्हाण ( शिवसेना ) , मक्राणी फरहाना ( काँग्रेस ) , जानबीबी गुलामकादर बलोच ( काँग्रेस ) , खाटीक रजीयाबेगम मो.रफीक ( काँग्रेस ) , हाश्मी गुलानाज सलाउद्दीन ( काँग्रेस ) , मक्राणी तब्बसूम बानो मोहसीन अली ( काँग्रेस ) , मक्राणी रेहानाबानो मोहसीन ( राष्ट्रवादी ) , मक्राणी बारिदबानो ( राष्ट्रवादी ) .
कोराई गण: अश्विनी दिलीप वसावे ( शिवसेना ) , इंदिराबाई टेडग्या वसावे शिवसेना ) , सबू अंबर तडवी ( भाजप ) , मालती लक्षमण नाईक ( काँग्रेस ) , संगिता रमेश वसावे ( काँग्रेस ) यांनी नामांकन दाखल केले.